GMC Kolhapur Group D Bharti Result : GMC कोल्हापूर गट ड भरती निकाल

Home Exam Result - परीक्षा निकाल GMC Kolhapur Group D Bharti Result : GMC कोल्हापूर गट ड भरती निकाल
rajashree-chatrapati-shahu-maharaj-government-medical-college-kolhapur-logo

GMC Kolhapur Group D Bharti Result

GMC Kolhapur Result 2025 GMC कोल्हापूर गट-ड (वर्ग-४) दिनांक १९ मे, २०२५ रोजी झालेल्या परिक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द. Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur, Group D Recruitment result official link given below. GMC Kolhapur Result Download.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) सरळसेवा भरती निकाल

NAUKRIJAHIRAT.COM

परीक्षा तारीख : 19 मे 2025

एकूण पदे : 92

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025

GMC Kolhapur Bharti 2025
GMC Kolhapur Bharti 2025 Result
GMC Kolhapur Bharti 2025 Merit List

GMC Kolhapur Bharti 2025. Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025 (GMC Kolhapur Bharti 2025) for 95 Group D Posts (Laboratory Attendant, Peon, Helper, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant, Out Patient Attendant, Ward Attendant)

 


 

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. विविध संवर्ग मिळून एकूण ९२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज भरून घेण्यात आलेले असून सदरच्या सरळसेवा भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक १९ मे, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली. सदरची ऑनलाईन परीक्षा ही एकूण दोन सत्रांमध्ये खालील पदांसाठी घेण्यात आली.

 
प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)

शिपाई (महाविद्यालय)

मदतनीस (महाविद्यालय) 

क्ष-किरण परिचर (रुग्णालय)

शिपाई (रुग्णालय)

प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)

रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 

अपघात सेवक (रुग्णालय)

बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)

कक्ष सेवक (रुग्णालय)

Important Links :-

⇒ Download Result : Click here

Share with Friends!