Home Disclaimer

Disclaimer

Naukri Jahirat website developed for the help job seekers to provide latest job updates and other important updates like exam, result, admit card and many more. The main objective of his website is to provide all important updates to users. All the updates posted by us are verified. All job application link will give inside post. We are posting all post after verification but we are requesting job seekers to re-verify all given information and must read attached official advertisement and then apply. Feel free to visit daily www.naukrijahirat.com

We don’t posts any external links other than official apply links. As well as we are not collecting any data or information from our website users.

नोकरी जाहिरात हे नोकरी शोधकांच्या सेवेसाठी नोकरी व इतर महत्वाचे अपडेट्स एकत्रित एकाच ठिकाण देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. या वेबसाइट चे उद्दिष्ट हे नोकरी शोधकांपर्यंत सर्व महत्वाचे लेटेस्ट अपडेट्स पुरविणे हे आहे. येथे पोस्ट केले जाणारे अपडेट्स हे सर्व प्रकारची खात्रीशीर पडताळणी करूनच अपलोड केले जातात. सर्व सरकारी नोकरी च्या जाहिरातींसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेल्या असतात. आम्ही सर्व माहिती पडताळणी करून अपलोड करत असतोच पण नोकरी शोधकांनी एकदा व्यवस्थित re-verify करून नीट दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा.

नोकरी जाहिरात वेबसाइट वर सरकारी नोकरी च्या ऑनलाईन अर्ज लिंक व्यतिरिक्त कोणतीही दुसरी बाह्य लिंक पोस्ट केली जात नाही. तसेच नोकरी जाहिरात वेबसाइट वापरकर्त्याचा कोणताही डेटा घेत नाही.