ⓘLast Updated : June 3, 2025
11th Admission Maharashtra 2025 महाराष्ट्र ११ वी प्रवेश प्रक्रिया
Maharashtra 11th Admission 2025. Government of Maharashtra School Education and Sports Department Std. 11th Centralised Online Admission Process 2025–26. 11th Admission Maharashtra. 11th admission org
Admission Process : 11th Admission 2025
Educational Qualification : 10th
Age Limit : —
Fee : 100/-
♦ Important Dates ♦
1. 26 May 2025 11AM to 05 June 2025 02:00PM
1.Actual Student registration and online submission of Application with their preferences.
2. Student will be able to enrol a minimum of one and a maximum of ten preferences of Junior Colleges
3. Student will get allotment as per their preferences, marks and applicable reservation (if any) given in application form.
4. Student can apply online for Quota also simultaneously. (Zero Round for Management/In house/Minority Quota)
5.Student should give their consent at every round.
6. Non-admitted student can fill, edit their preferences / stream after every round.
2. 5 June 2025 Display of PROVISIONAL GENERAL MERIT LIST
3. 6 June 2025 to 7 June 2025
1.Submission of Objections / correction requests in the Provisional General Merit List (if
any) through “Grievance Redressal” in student login
2. Online Redressal of Grievances / Correction requests, by the concerned Deputy
Director of Education.
3. Finalization of Grievances Redressal by the concerned Deputy Director of Education.
4. 8 June 2025 FINALIZATION OF GENERAL MERIT LIST (One time activity) and Zero Round allocation for Management/ In House/ Minority Quota
5. 9 June 2025 to 11 June 2025 Zero Round -Quota Admission For Minority, Quota, In-House Quota, Management Quota at college Level list will provided by department.
6. 9 June 2025 (CAP Round-1) Preparation of Merit list of eligible Candidates/allocation. Audit of allocation by the divisional CAP committees.
7. 10 June 2025 (CAP Round-1)
1. Display of Jr. College Allotment list for The Round on the portal.
2. Display of allotted Jr. College details for admission in student login.
3. Display of allotted students list to Jr. Colleges.
4. Display of cut-off list for the Admission Round. (To be published on Portal.)
8. 11 June 2025 to 18 June 2025
1. Students to click (Proceed For Admission) if ok with allotted Junior College
2. Reporting at allotted collegefor documents verification and payment of
prescribed feesetc.& Confirmation of admission in the allotted Junior College by
the Student.
3. If a student doesn’t want to take admission in the allotted Junior College should
participate in next round.
4. Admission Confirmation, Rejection & Admission cancellation at College Login.
5. Student Registration with their preferences filling will continue for new applicant
for NEXT ROUND if only consent given by the student.
Notes : –
• If a student wants to take admission in the allotted Jr. College, then click on
‘Proceed for Admissionin Student Login, upload required documents and then
confirm admission in the allotted Jr. College.
• If a student doesn’t want to take admission in the allotted Jr. College can wait for
further round. BUT
• Students who have been allotted to his first preference, it is compulsory to take
admission in the allotted Jr. College. If such students failed to take admission or
been rejected, they will be blocked for a consequent Regular Round 2 to 4 and can
only be considered open for all round onwards.
• If a student wishes to cancel his/her confirmed admission, can request concerned
Jr. College for this and get the admission cancelled. Such students who have
cancelled their admissions will also be restricted for a consequent Regular Round
and can only be considered after the next round.
9. 20 June 2025 Display of vacancy for Regular Round 2 (including Quota seats Jr. Colleges)
→ Admission Notification (PDF) : Click here
→ Online Application : Click here
Last date of Online Application : 03 June 2025 06:00 PM 05 June 2025 02:00 PM
प्रवेश प्रक्रिया : ११ वी प्रवेश परीक्षा २०२५
शैक्षणिक पात्रता : १० वी
वयाची अट : —
फी : १००/-
♦ महत्वाच्या तारखा ♦
1. २६ मे २०२५ सकाळी ११ वाजता ते ५ जून २०२५ दुपारी ०२:०० वाजेपर्यंत
1.प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी व अर्ज सादर करणे (पसंतीसह)
2.विद्यार्थी किमान १ व जास्तीत जास्त १० कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंती नोंदवू शकतो
3.विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती, गुण व अर्जामध्ये दिलेल्या लागू असलेल्या आरक्षणानुसार (असल्यास) जागा वाटप केले जाईल
4.विद्यार्थी एकाचवेळी कोटासाठीही ऑनलाईन अर्ज करू शकतात (झिरो फेरी – व्यवस्थापन/इन हाउस/अल्पसंख्याक कोटा)
5.विद्यार्थ्यांनी प्रत्येक फेरीसाठी आपली संमती द्यावी
6.प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीनंतर पसंती/प्रवाह संपादित करता येईल
2. ५ जून २०२५ तात्पुरती सामान्य गुणवत्ता यादी प्रसिद्धी
3. ६ जून २०२५ ते ७ जून २०२५
1.तात्पुरत्या सामान्य गुणवत्ता यादीतील आक्षेप / दुरुस्ती विनंतीचे सादरीकरण (असल्यास) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून “ग्रेसियन्स रिड्रेसल” द्वारे
2.संबंधित शिक्षण उपसंचालकांमार्फत ऑनलाईन आक्षेप निवारण / दुरुस्ती विनंती
3.संबंधित शिक्षण उपसंचालकांमार्फत आक्षेप निवारण निश्चिती
4. ८ जून २०२५ सामान्य गुणवत्ता यादी अंतिम करणे (एकदाच होणारी प्रक्रिया) व झिरो फेरीसाठी व्यवस्थापन / इन हाउस / अल्पसंख्याक कोट्याचे वाटप
5. ९ जून २०२५ ते ११ जून २०२५ झिरो फेरी – कोटा प्रवेश (अल्पसंख्याक, इन-हाऊस, व्यवस्थापन कोटा) महाविद्यालय स्तरावर, यादी विभागाकडून दिली जाईल
6. ९ जून २०२५ (CAP फेरी-1) पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणे / जागा वाटप. विभागीय CAP समित्यांकडून वाटपाचे ऑडिट.
7. १० जून २०२५ (CAP फेरी-1)
1.कनिष्ठ महाविद्यालयांची वाटप यादी पोर्टलवर प्रसिद्ध करणे
2.विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती दाखविणे
3.कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप झालेल्या विद्यार्थ्यांची यादी दर्शविणे
4.प्रवेश फेरीसाठी कट-ऑफ यादी दाखविणे (पोर्टलवर प्रसिद्ध होईल)
8. ११ जून २०२५ ते १८ जून २०२५
1.वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी “Proceed for Admission” क्लिक करणे
2.वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्र तपासणी, शुल्क भरणे व प्रवेश निश्चित करणे
3.जर वाटप झालेले महाविद्यालय नको असेल तर विद्यार्थी पुढील फेरीत सहभागी होऊ शकतो
4.कॉलेज लॉगिनद्वारे प्रवेश निश्चिती, नकार व रद्दीकरण प्रक्रिया
5.नव्या अर्जदारांसाठी पुढील फेरीसाठी पसंतीसह नोंदणी प्रक्रिया सुरू राहील (फक्त संमती दिल्यास)
महत्वाची नोंद :
• जर विद्यार्थ्याला वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर “Proceed for Admission” वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि प्रवेश निश्चित करावा
• जर वाटप झालेले महाविद्यालय नको असेल, तर पुढील फेरीची वाट पहावी परंतु
• ज्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीस वाटप झाले आहे, त्यांनी त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. असे विद्यार्थी जर प्रवेश घेतला नाही अथवा नाकारले गेले, तर ते पुढील CAP फेरी २ ते ४ साठी ब्लॉक होतील व फक्त Open-for-all फेरीसाठीच पात्र असतील
• जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा प्रवेश रद्द करायचा असेल, तर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे विनंती करून प्रवेश रद्द करता येईल. अशा विद्यार्थ्यांनाही पुढील नियमित फेरीतून वगळण्यात येईल आणि नंतरच्या फेरीसाठीच विचार केला जाईल
9. २० जून २०२५ नियमित फेरी २ साठी उर्वरित जागांची यादी (कोटा जागांसह कनिष्ठ महाविद्यालयांची)
→ प्रवेश परीक्षा सूचना(PDF) : Click here
→ ऑनलाईन अर्ज : Click here
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जून २०२५ ०६.०० वाजेपर्यंत ०५ जून ०२.०० वाजेपर्यंत
